शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

महिलेची दागिन्यांची पर्स हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:58 AM

शहरातील चांदोजी पावडे मंगल कार्यालयासमोर रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या हातातील ५७ हजारांचे दागिने असलेली पर्स चोरट्याने हिसकावून पळ काढला़ या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

नांदेड : शहरातील चांदोजी पावडे मंगल कार्यालयासमोर रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या हातातील ५७ हजारांचे दागिने असलेली पर्स चोरट्याने हिसकावून पळ काढला़ या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़सागरा रमेश जलावार (रा़विनायकनगर) या २१ जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास डी-मार्ट येथे खरेदी करुन बाहेर पडल्या होत्या़ त्यानंतर (एम़एच़२६, एऩ१३६०) या क्रमांकाच्या रिक्षातून त्या प्रवास करीत होत्या़ रिक्षा चांदोजी पावडे मंगल कार्यालयासमोर आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीवरील दोघांनी जलावार यांच्या हातातील पर्स हिसकावून पळ काढला़ या दोघांनीही तोंडाला रुमाल बांधलेला होता़ जलावार यांच्या पर्समध्ये ५७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते़ यावेळी जलावार यांनी आरडाओरडही केली़ परंतु, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते़ याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ तपास मपोउपनि एस़ आऱ कदम हे करीत आहेत़ गेल्या काही दिवसांत धूमस्टाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी