शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसापूर्वीच अजित पवार यांनी नांदेडला दिलेली 'ती' भेट अखेरची ठरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 11:28 IST

नांदेडमध्ये पोहचल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी सचखंड गुरुद्वारा येथे दर्शन घेतले होते. त्यानंतर त्यांनी मुख्य कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यांची ही नांदेडची शेवटची भेट ठरली आहे.

नांदेड - उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा व्यक्तिमत्व असलेल्या अजित पवार यांच्या मृत्युंची वार्ता धडकताच नांदेडमध्ये आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्यासह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. तीन दिवसापूर्वीच अजित पवार हे हिंद दी चादर कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेडमध्ये आले होते, त्यांची नांदेडला ही शेवटची भेट ठरली.

विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष वाढीसाठी तब्बल सहा वेळा अजित पवार यांनी नांदेडचा दौरा केला होता. त्यात 25 जानेवारीला मोदी मैदान येथे आयोजित हिंद दी चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहिदी समागम सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही उपस्थित होते.

नांदेडमध्ये पोहचल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी सचखंड गुरुद्वारा येथे दर्शन घेतले होते. त्यानंतर त्यांनी मुख्य कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यांची ही नांदेडची शेवटची भेट ठरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's Nanded Visit Three Days Ago Proved to Be Final

Web Summary : Ajit Pawar's sudden demise shocked Nanded. His visit to the 'Hind Di Chadar' event just days prior, alongside CM Fadnavis, marked his last interaction with the city after multiple visits for party growth post-election.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNandedनांदेडDeathमृत्यूNCPराष्ट्रवादी काँग्रेस