शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

पावसाने बारड शिवारातील बंधारे खरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:31 AM

बारड शिवारात शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाअंर्तगत लघू सिंचन विभाग नांदेडअंर्तगत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले़ त्या माध्यमातून बंधारे उभारणी करण्यात आली आहे़ परंतु, हे बंधारे अद्यापही अर्धवटच असून पिचिंगचा वापर केला गेला नसल्याने पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी बंधारे खरडून गेले आहेत़ त्याचा फटका बंधाऱ्यालगत असलेल्या शेतक-यांनाही बसला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबारड : बारड शिवारात शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाअंर्तगत लघू सिंचन विभाग नांदेडअंर्तगत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले़ त्या माध्यमातून बंधारे उभारणी करण्यात आली आहे़ परंतु, हे बंधारे अद्यापही अर्धवटच असून पिचिंगचा वापर केला गेला नसल्याने पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी बंधारे खरडून गेले आहेत़ त्याचा फटका बंधाऱ्यालगत असलेल्या शेतक-यांनाही बसला आहे़लघू सिंचन विभागअंर्तगत या परिसरातील एका बंधाºयात १० लाख ३९ हजार रुपये खर्च करण्यात आला असून या ठिकाणी आठ बंधाºयांची उभारणी करण्यात आली आहे. ही कामे बोगस झाली असून बंधारा खोलीकरण, सिमेंट कमी वापरल्याने कामात भेगा, लांबी-रुंदीचे कामे निकृष्ट तसेच पिचिंग न करताच बिले उचलले़तसेच या बोगस कामाची चौकशी करून ही कामे निविदेनुसार करावीत़ या कामात हयगयी करणाºया संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे भा.ज.पा.युवा तालुकाध्यक्ष सरजेश देशमुख, सचिन कनसठे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.परंतु या कामाची चौकशी अद्याप झाली नसल्याने खंत व्यक्त करण्यात येत आहे. या भागात शेतकºयांना पाणी उपलब्ध होण्यासाठी बंधारा योजना राबविली़ परंतु, ती अर्धवट अवस्थेत असल्याने सर्व्हे नंबर ८४ मध्ये केलेल्या बंधाºयात पाणी जमा न होता कमी खोली व पिचींग केली नसल्याने आलेले पाणी शेतकºयांच्या शेतात जात असून त्यामुळे जमीन खरडून जात आहे़याबाबत विभागाच्या संबंधित अधिकाºयांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही़ याबाबत शेतकºयांतून संताप व्यक्त होत आहे़

टॅग्स :NandedनांदेडDamधरणRainपाऊस