शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

दान केलेले अवयव नेण्यासाठी आलेले विमान धावपट्टीवरून घसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 12:21 IST

चार विमाने रद्द

नांदेड - अवयव घेऊन जाण्यासाठी आलेले चार्टर्ड विमान धावपट्टीवरून घसरले विमान धावपट्टीवरून थेट बाजूच्या गवतात शिरले. विमानातील डॉक्टर टीम, पायलट को पायलट सुदैवाने बचावले काल रात्री 12 वाजताची घटना घटना घडली तेव्हा सुरू होता. पाऊस अवयव घेऊन जाण्यासाठी आले होते. 2 विमान, 1 विमान सुरक्षित विमानतळावर पोहोचले मात्र दुसरे अपघातग्रस्त झाले. 

नांदेड विमानतळावर उतरताना चार्टर्ड विमान धापट्टीवरुन घसरले.  सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. काल रात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली. ब्रेन डेड झालेल्या एका तरुणाचे अवयव नेण्यासाठी मुंबईहून नांदेडला एक एअर अँब्युलन्स आणि एक चार्टर्ड विमान आले होते. काल रात्री नांदेडमध्ये पाऊस सुरु होता. या पावसात एअर अँब्युलन्स सुखरूप उतरली. पण लँडिंग करताना दुसरे चार्टर्ड विमान धावपट्टीवरुन खाली घसरले धावपट्टीच्या बाजूला चिखलात फसले.

अपघात घडताच विमानतळावरील कर्मचारी अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. या विमानात असलेले काही डॉक्टर ,पायललट , को पायलट यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे दोन्ही विमानांना उड्डानाची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे ब्रैनडेड व्यक्तीचे अवयव नेता आले नाही. क्रेनच्या सहायाने हे विमान बाहेर काढण्यात येत आहे. याबाबत विमानतळ अधिकाऱ्यांकडून अत्यंत गोपनियता पाळली जात आहे. विमानाचा अपघात नेमका कसा झाला याबाबत अधिकृत माहीती दिली जात नाही. दरम्यान या घटनेनंतर नांदेड-मुंबई, नांदेड-हैद्राबाद, नांदेड -चंडीगड आणि नांदेड-दिल्ली या चार विमानसेवा आज रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय

टॅग्स :airplaneविमान