शहरात अवैध नळजोडणींची संख्या वाढत असल्याने कमी दाबाने अल्प वेळेत पाणीपुरवठा होत आहे. दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांना महिन्यात केवळ दहा दिवसच पाणी मिळते. ...
दुष्काळ काळात पाण्याचे पुनर्भरण केलेल्या बोअरचे पाणी मात्र अद्यापही आटले नाही. त्यामुळे महापालिकेकडून पुन्हा पाण्याचे पुनर्भरण योजना राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ...
नॅशनल एस़सी़, एस़टी़, ओबीसी स्टुडण्टस ॲन्ड यूथ फ्रंटच्या वतीने शिष्यवृत्ती व विद्यावेतनामधील समस्यांच्या संदर्भात समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर चार तास ठिय्या आंदोलन केले़ त्यात शैक्षणिक वर्ष संपत आले तरी, भारत सरकार शिष्यवृत्तीचे वाटप ...
हदगाव : तालुक्यातील तीन परीक्षा केंद्रावर एकूण ११६६ पैकी ११४९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ यासाठी केंद्रप्रमुखासह ६३ तालुकाबा शिक्षकांनी कर्तव्य बजावले़ बैठे पथकासाठी महसूल विभाग प्रत्येक केंद्रावर उपस्थित होते़ कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत प ...
मुक्रमाबाद हद्दीतील मौजे सन्मुखवाडी येथे सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचा मृत्यू झाल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात जानेवारी २0१४ पासून झालेल्या बदल्यांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने दिलेल्या अहवालावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. ...
कोणतीही शस्त्रक्रिया म्हटले की भूलतज्ज्ञाची गरज भासतेच., परंतु येथील शासकीय आयुर्वेद रुग्णालयातील भूलतज्ज्ञाचे पद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त आहे. याबाबत प्रशासनाने संचालकांना लेखीही कळविले. ...