लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठवाड्यात ३ हजार ९२९ गावांतील खरीप पिकांचा चिखल, १६ लाख शेतकऱ्यांना फटका - Marathi News | Kharif crops in 3,929 villages in Marathwada affected by mud, 1.6 million farmers affected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात ३ हजार ९२९ गावांतील खरीप पिकांचा चिखल, १६ लाख शेतकऱ्यांना फटका

१२ लाख ४६ हजार २४९ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिके अतिवृष्टीमुळे संपुष्टात ...

सासू-सुनेचं नातं प्रेमाचं! नांदेडच्या येईलवाड कुटुंबाकडून सुनांना 'गौरी'चा मान देऊन पूजन - Marathi News | The relationship between mother-in-law and daughter-in-law is one of love! The Yelawad family in Nanded gave the title of 'Gauri' to all three daughters-in-law | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सासू-सुनेचं नातं प्रेमाचं! नांदेडच्या येईलवाड कुटुंबाकडून सुनांना 'गौरी'चा मान देऊन पूजन

सासू आणि सुनांच्या अनोख्या नात्यामुळे येईलवाड कुटुंब महाराष्ट्रात चर्चेत, तिन्ही सुनांना गौरी-गणपतीच्या मखरात बसवून केले पूजन. ...

Maharashtra Rains: पिके गेली, घरही गेले, पंचनामे करा; लवकर मदत द्या! - Marathi News | Maharashtra Rains: Crops have been destroyed, houses have also been destroyed, do Panchnama; provide help quickly! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पिके गेली, घरही गेले, पंचनामे करा; लवकर मदत द्या!

मुसळधारेने नांदेडमध्ये शेकडो संसार उघड्यावर, २ हजार नागरिकांना हलविले सुरक्षितस्थळ ...

Nanded: आधीच कर्जाचा विळखा, त्यात हातचं पीक वाहून गेल्यानं शेतकऱ्याने जीवन संपवलं - Marathi News | Nanded: Already in debt, farmer ends life after losing his crops | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: आधीच कर्जाचा विळखा, त्यात हातचं पीक वाहून गेल्यानं शेतकऱ्याने जीवन संपवलं

सततच्या पावसाने पिकं वाहून गेल्याने मोठे नुकसान; कर्जफेड कशी करायची या विवंचनेत शेतकरी ...

Nanded: लोह्यात आभाळ फाटले; जनजीवन विस्कळीत, शेतीचे नुकसान, ८० कुटुंबांचे स्थलांतर - Marathi News | Nanded: Lightning strikes Loha; Normal life disrupted, agriculture damaged, 80 families displaced | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: लोह्यात आभाळ फाटले; जनजीवन विस्कळीत, शेतीचे नुकसान, ८० कुटुंबांचे स्थलांतर

लोहा तालुक्यात सहा मंडळांत अतिवृष्टीची नोंद ...

Nanded: पुराच्या पाण्यात स्कूल बस अडकली, मानवी साखळी करून १८ विद्यार्थ्यांना वाचवलं - Marathi News | Nanded: School bus stuck in flood water, 18 students saved by forming a human chain | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: पुराच्या पाण्यात स्कूल बस अडकली, मानवी साखळी करून १८ विद्यार्थ्यांना वाचवलं

पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसह विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे काढले बाहेर ...

Nanded: पावसाचा कहर; उमरीजवळ पुरात वाहून गेलेल्या स्टेशन मास्तरचा मृतदेह सापडला! - Marathi News | Nanded: Rain havoc; Body of station master washed away in flood near Umri found! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: पावसाचा कहर; उमरीजवळ पुरात वाहून गेलेल्या स्टेशन मास्तरचा मृतदेह सापडला!

पाण्याचा अंदाज न आल्याने मिना नाल्यातून जाताना पुरात वाहून गेले.  ...

छत्रपती संभाजीनगरहून ८२५ रिकाम्या सीट घेऊन धावली नांदेडला पळवलेली वंदे भारत एक्स्प्रेस - Marathi News | Vande Bharat Express, which was diverted to Nanded, ran from Chhatrapati Sambhajinagar with 825 empty seats. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरहून ८२५ रिकाम्या सीट घेऊन धावली नांदेडला पळवलेली वंदे भारत एक्स्प्रेस

नांदेडला पळविलेल्या रेल्वेची पहिली नियमित फेरी; नव्या वेळेच्या संदेशाअभावी प्रवाशांची दमछाक ...

Nanded: थरारक! सुधा नदीच्या पुरात कार घालणे जीवावर बेतला; चालकाला ग्रामस्थांनी वाचवले! - Marathi News | Nanded: Car plunges into floodwaters of Sudha river in Bhokar; Driver saved by villagers! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: थरारक! सुधा नदीच्या पुरात कार घालणे जीवावर बेतला; चालकाला ग्रामस्थांनी वाचवले!

भोकरमध्ये सुधा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या कार चालकाचा थरारक बचाव ...