मराठवाड्याला मंत्रिपदाचे वेध; आमदार चिखलीकर, नवघरे, विटेकर चर्चेत; नवतरुण चेहरा म्हणून नवघरे आघाडीवर ...
महिलांच्या तुलनेत पुरुष मतदारांची संख्या जास्त असली तरी तीन प्रभागांत महिला मतदारांचा वरचष्मा कायम ...
राज्य पातळीवरील नेत्यांच्या आदेशाने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बुधवारी प्राथमिक चर्चा केली. ...
प्रशासकराज' संपुष्टात आल्यावर तरी शहरातील रखडलेल्या विकासकामांना मिळेल का गती? ...
खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह महापालिका निवडणूक प्रमुख खासदार डॉ. अजित गोपछडे यांना ‘जुने-नवे’ असे संतुलन साधत रणनीती आखावी लागणार आहे. ...
सेवानिवृत्तीला १२ दिवस बाकी असतानाच जवानाची मृत्यूशी झुंज अपयशी ...
रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; हैदराबाद-अजमेर विशेष गाडीने प्रवाशांची चिंता मिटली. ...
काँग्रेस पार्टीला सोबत घ्यायला कोणी तयार नाही. महाविकास आघाडीतून काँग्रेसला बाहेर काढण्यात आले. ...
नगरपालिका निवडणुकीतील स्वबळाच्या नाऱ्याची होणार पुनरावृत्ती? अवसान गळालेल्या काँग्रेस, उबाठा अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान ...
मनपा निवडणूक : अशोकराव चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर पहिल्यांदाच होणार निवडणूक ...