लोहा नगरपरिषदेत भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळेल. याठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा बालेकिल्ला मानला जातो. ...
Nanded News: पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधब्याच्या पात्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने विदर्भातील एकंबा, ता. उमरखेड येथील सहा महिला मजूर, दोन लहान मुलांसह अडकले. मात्र सगळ्यांचे दैवबलवत्तर म्हणून जीवितहानी टळली. ...