लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

नांदेड शहरात जूनमध्ये मुख्य रस्ते खोदले - Marathi News | In the city of Nanded dug main roads in June | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड शहरात जूनमध्ये मुख्य रस्ते खोदले

शहरात जून महिन्याच्या मध्यात मुख्य रस्ते खोदण्याचे काम सुरू आहे. हे रस्ते महावितरणकडून खोदले जात असून महापालिकेने ७ जून रोजी हे काम थांबविण्याचे आदेश दिले असतानाही त्याकडे महावितरणने कानाडोळाच केला आहे. ...

भिजलेला गहू स्वस्त धान्य लाभार्थ्यांच्या माथी - Marathi News | Loose wheat cheap cheaper beneficiaries | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भिजलेला गहू स्वस्त धान्य लाभार्थ्यांच्या माथी

गरिबांसाठी असलेल्या स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यासाठी आलेला जवळपास ३ हजार ३०० मेट्रीक टन गहू भिजलेल्या अवस्थेत केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात दाखल झाला असून हा गहू आता स्वस्त धान्य दुकानाकडे रवाना होत आहे. स्वस्त धान्य दुकान लाभार्थ्यांच्या मा ...

राज्यस्तरीय योगशिबिराची जय्यत तयारी - Marathi News | State Level Yashishirah Jayant Preparation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्यस्तरीय योगशिबिराची जय्यत तयारी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या २१ जून २०१९ रोजी शिवरत्न जिवाजी महाले चौक (मामा चौक) असर्जन नांदेड येथे सकाळी ५ ते ७.३० वा. राज्यस्तरीय योग शिबिराचा कार्यक्रम होणार आहे. ...

नांदेड महानगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच - Marathi News | Nanded Municipal Council | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महानगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच

नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठे यश मिळाल्यानंतर पक्षाने आपले सर्व लक्ष आता आगामी विधानसभा निवडणुकांवर केंद्रीत केले आहे. या अनुषंगानेच जिल्ह्यातील महत्वाचे पद असलेल्या शहर महानगराध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षात कमालीची रस्सीखेच स ...

वाळू घाटाच्या लिलावधारकांवर गुन्हे - Marathi News | Crime against the auctioneers of the sand deficit | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वाळू घाटाच्या लिलावधारकांवर गुन्हे

शासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्तीचा वाळू उपसा करून गोदावरी नदीच्या काठावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात साठा केला. शासनाच्या वाळूची चोरी व पर्यावरणाच्या नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरून महाटी येंडाळा व कौडगाव तीनही वाळू घाटांच्या लिलावधारकांवर उमरी ...

बोरवाडी शिवारातील विहिरीत दोघांचे मृतदेह - Marathi News | The bodies of both the wells in the well in Borwadi Shivar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बोरवाडी शिवारातील विहिरीत दोघांचे मृतदेह

तालुक्यातील बोरवाडी शिवारातील विहिरीत १५ वर्षीय मुलगी आणि २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. ...

अवैध वाळू वाहतूक करणारे दहा ट्रक जप्त - Marathi News | Ten trucks carrying illegal sand transport were seized | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अवैध वाळू वाहतूक करणारे दहा ट्रक जप्त

तालुक्यातील गोदावरी नदीतून विविध ठिकाणाहून अवैध वाळू उपसा करणारे दहा ट्रक (हायवा) नांदेड तहसीलच्या विशेष पथकाने जप्त केले असून १९ जूनच्या रात्री ही कारवाई करण्यात आली. ...

प्राणायाम, योगसाधनेची रंगीत तालीम - Marathi News | Pranayama, Yoga | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्राणायाम, योगसाधनेची रंगीत तालीम

योगऋषी स्वामी रामदेवबाबा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ जून रोजी नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त राज्यस्तरीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...

प्रतापराव चिखलीकरांविरुद्ध खतगावकरांचे बंडाचे निशाण - Marathi News | Khatgaonkar's revolt against Prataprao Chikhlikar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रतापराव चिखलीकरांविरुद्ध खतगावकरांचे बंडाचे निशाण

लोकसभा निवडणूक निकाल लागून अद्याप महिनाही झालेला नसतानाच भाजपामध्ये गटबाजी उफाळून आली आहे. माजी खासदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी पत्र लिहिले आहे. ...