लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
आदिवासीबहुल गावात चक्क ओबीसीला सरपंच आरक्षण; एकही ओबीसी नाही, उमेदवारी कोणाला? - Marathi News | Sarpanch reservation for OBCs in tribal-dominated villages; There is not a single OBC, who is the candidate? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आदिवासीबहुल गावात चक्क ओबीसीला सरपंच आरक्षण; एकही ओबीसी नाही, उमेदवारी कोणाला?

हिमायतनगर तालुक्यातील दोन गावांतील प्रकार, अन्यायकारक आरक्षण बदलण्याची मागणी ...

बालाजीच्या भाविकांची सोय; नांदेडहून तिरुपतीसाठी ४ जुलैपासून दोन विशेष रेल्वे - Marathi News | Facilities for Balaji devotees; Two special trains from Nanded to Tirupati from July 4 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बालाजीच्या भाविकांची सोय; नांदेडहून तिरुपतीसाठी ४ जुलैपासून दोन विशेष रेल्वे

या विशेष गाड्यांमध्ये एसी प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी व तृतीय श्रेणीसह स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. ...

रात्री खोदला खड्डा अन् पसरली गुप्त धनाची अफवा; पोलीसही आले, खऱ्या कारणाने सारे अवाक! - Marathi News | As soon as a hole was dug in the yard at night, rumors of hidden wealth spread, and everyone was speechless when they learned the real reason! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रात्री खोदला खड्डा अन् पसरली गुप्त धनाची अफवा; पोलीसही आले, खऱ्या कारणाने सारे अवाक!

गुप्तधनाच्या अफवेने खळबळ; पोलिसांनी खोदकाम करणाऱ्याची केली विचारपूस ...

Nanded: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'ऑपरेशन लोटस'ची महाविकास आघाडीत धास्ती - Marathi News | Nanded: elections are in full swing; 'Operation Lotus' scares Mahavikas Aghadi | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'ऑपरेशन लोटस'ची महाविकास आघाडीत धास्ती

स्वबळावर लढण्याच्या शर्यतीत सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची ‘गोची’! ...

धक्कादायक! पोलिसाच्या फोनवरून अटक आरोपीने केला फरार आरोपीस व्हिडीओ कॉल - Marathi News | Nanded: Arrested accused made a video call to absconding accused from police phone | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक! पोलिसाच्या फोनवरून अटक आरोपीने केला फरार आरोपीस व्हिडीओ कॉल

आरोपीची व्हीआयपी बडदास्त ठेवणे भोवले, पोलिस अंमलदार निलंबित ...

पंढरीची वारी सायकलवरून! नांदेडहून ३२१ कि.मी.चा श्रद्धेचा पर्यावरणमित्र प्रवास - Marathi News | Pandhari's journey on a bicycle! Shraddha's 321 km eco-friendly journey from Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पंढरीची वारी सायकलवरून! नांदेडहून ३२१ कि.मी.चा श्रद्धेचा पर्यावरणमित्र प्रवास

सायकलिस्ट ग्रुपच्या माध्यमातून १४ जण गुरुवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. विशेष म्हणजे यामध्ये चार तरुणींचा समावेश आहे. ...

Hingoli: स्वस्त सोन्याचा मोह नडला! व्यापाऱ्याचे १५ लाख गेले, १ किलो बनावट सोनं पदरी पडलं - Marathi News | Hingoli: Trader not tempted by cheap gold; 15 lakhs lost, 1 kg of fake gold found | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: स्वस्त सोन्याचा मोह नडला! व्यापाऱ्याचे १५ लाख गेले, १ किलो बनावट सोनं पदरी पडलं

नांदेडच्या व्यापाऱ्याची वसमत येथे बोलावून फसवणूक; दोन पुरुषासह एका महिलेवर गुन्हा दाखल  ...

श्रध्देचं सोनं! नांदेडच्या भक्ताने ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी केला एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण - Marathi News | Gold of devotion! A devotee from Nanded offered a one-kilogram gold crown at the feet of Dnyaneshwar Mauli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :श्रध्देचं सोनं! नांदेडच्या भक्ताने ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी केला एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण

संत भक्तीचे सोनेरी प्रतीक! नांदेडच्या उद्योजकाकडून आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊली मंदिरास १ किलो सोन्याचा मुकुट अर्पण ...

माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण - Marathi News | Nanded devotee offers one kilo gold crown to Alandi temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण

नांदेड येथील भारत रामीनवार यांनी अर्पण केला सुमारे १.०५ कोटींचा मुकुट; दीडशे क्विंटल भंडाऱ्याचेही आयोजन ...