मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
महाविकास आघाडीतील प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करत उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यापासून महापालिका निवडणुकीत फारकत घेतली. ...
राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू असून प्रचार सभा सुरू आहेत. नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी यांची काल नांदेडमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्या कुट ...