पोलिसांनी आरोपीला लगेच ताब्यात घेतले असून, न्यायालयाने तत्काळ सहा महिन्यांची शिक्षा आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला ...
शहरातील बाफना उड्डाणपुलावर काल रात्रीची घटना ...
जिल्हा पोलीस दलातील 155 पोलीस शिपाई आणि 33 चालक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ...
राज्याने नोंदविली केंद्र सरकारकडे लसीची मागणी ...
पुण्यात ऑफिसमध्ये घुसून वकिलाचे अपहरण; तिघांना अटक ...
जालना, परभणी व नांदेड या तीन जिल्ह्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाचे काम एमएसआरडीसीद्वारे होणार आहे. ...
अंबाजोगाईतून पळवलेली कार नांदेडमध्ये मिळाली, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर निवडणुका पूर्ण ताकदीने लढविण्याची तयारी बीआरएसचे नेते दर्शवित आहेत. ...
औरंगाबादेतील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत प्रत्येकी ४ व मार्च महिन्यात २ मेळावे होतील. ...
अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली. ...