श्रीनिवास भोसले, नांदेड बारा वर्षापासून वाताचा त्रास असल्याने आई अंथरूणात़़़ वडील आॅटोचालक़़़़ घरची आर्थिक परिस्थीती हलाकीची़़़ स्वयंपाकासह धुणी, भांडी सर्व कामे तिलाच करावी लागत़़़ ...
बिलोली : अठरा वर्षापासून सर्व आर्थिक व्यवहार बंद असलेल्या भू-विकास बँकेकडे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी शेतकऱ्यांचे बिलोली शाखेकडे हेलपाटे सुरू झाले आहेत़ ...
नांदेड : ६० ते ६५ वर्षावरील अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना लागु करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिवेशनात ...
नांदेड : नवा गणवेश परिधान केलेल्या अन पाठीवर दप्तर घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने आज शाळेचे प्रांगण फुलून आले़ सवंगड्यांच्या गळ्यात हात घालून मुले ...
नांदेड : जिल्हा पोलिस दलात ७२ जागांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत रविवारी लेखी परिक्षेनंतर सोमवारी तात्पुरता अंतिम निकाल घोषित करण्यात आला आहे़ ...
नांदेड : महापालिकेच्या शाळेमध्ये ई लर्निंग शाळेचा महत्वकांक्षी प्रकल्प सुरू होणार असल्याने पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या व दप्तरांचे ओझे ...
भोकर : ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांची नाळ जिल्हा परिषदेच्या शाळेसोबत जोडली गेली असल्याने शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रयत्नशील असावेत़ अध्यापनाचे काम ...