शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात भाजपची ‘मजपा’ खेळी अयशस्वी, प्रभाग १८ मध्ये काँग्रेसला चारही जागांवर यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 14:12 IST

प्रभाग १६ आणि १७ मध्ये भाजपचे सर्वच उमेदवार विजयी 

नांदेड : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ आणि १८ प्रभागाचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. भाजपने प्रभाग क्रमांक १८ मध्ये खेळलेली ‘मजपा’ खेळी अयशस्वी ठरली आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या चारही उमेदवारांचा विजय झाला आहे.

प्रभाग क्रमांक १७ गुरुद्वारा प्रभागातून भाजपच्या चारही उमेदवारांना यश मिळाले आहे. या ठिकाणी भाजपच्या प्रभाबाई यादव, मनप्रीतकाैर कुंजीवाले, सुमीत मुथा आणि गुरमीतसिंघ नवाब यांचा विजय झाला आहे. तर प्रभाग क्रमांक १८ मध्ये काँग्रेसच्या चारही उमेदवारांना यश मिळाले आहे. यामध्ये ज्योत्सना गोडबोले, हुसेन शोएब मजहर, माहेजबीन अब्दुल फहीम, मोहसीन खान महबुब खान या चाैघांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे. 

मराठवाडा जनहित पार्टीची खेळी अपयशीया ठिकाणी भाजपची खेळी अयशस्वी ठरली आहे. मराठवाडा जनहित पार्टीच्या माध्यमातून भाजपने या ठिकाणी उमेदवार दिले होते. या प्रभागात भाजपचा एकही उमेदवार नव्हता. त्यामुळे मजपाही भाजपाचीच बी टीम असल्याचा विश्वास मतदारांना झाला आणि त्यांनी भाजपचा हा डाव हाणून पाडला.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress triumphs in Nanded; BJP's 'MJP' strategy fails.

Web Summary : In Nanded Municipal elections, Congress secured all four seats in ward 18, foiling BJP's attempt to influence voters through the Marathwada Janhit Party (MJP). BJP won all four seats in ward 17. Voters recognized MJP as a BJP proxy.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाBJPभाजपाcongressकाँग्रेस