शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

Nanded Election Winners List 2026: नांदेड मनपा निवडणूक निकाल; कोणत्या प्रभागात कोण जिंकले? पाहा संपूर्ण यादी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 20:23 IST

Nanded Municipal Election Winning Candidate Name 2026: जालना महानगरपालिकेत भाजपने ८१ पैकी ४५ जागांवर विजय मिळवला आहे.

Nanded Municipal Election Winners List 2026: नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत एकूण ८१ जागांपेकी ४५ जागांवर विजय मिळवत एक हाती सत्ता काबीज केली आहे. या विजयासह अशोक चव्हाण यांनी नांदेड शहरांमधील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 

नांदेड शहरांमधील विजयी उमेदवारांची यादी

प्रभाग क्रमांक १

सरस्वती राऊत (भाजप)योगेश मुंढे (शिवसेना) ज्योती कल्याणकर (भाजप)सुहास कल्याणकर (शिवसेना )

प्रभाग क्रमांक २

सुनीता जोंधळे (वंचित)अफिया नाफे (काँग्रेस) नंदा कल्याणकर (काँग्रेस) संदीप देशमुख (काँग्रेस) 

प्रभाग क्रमांक ३

सदाशिव पुरी (भाजप)सरिता पवळे (भाजप) संदीप सिंघ गाडीवाले (शिवसेना)मीनल पाटील (अपक्ष ) प्रभाग क्रमांक ४

दयानंद वाघमारे (भाजप)सरिता बिरकले (भाजप)शैलजा स्वामी (भाजप)प्रशांत तिकडे(भाजप)

प्रभाग क्रमांक  ५

साहेबराव गायकवाड (भाजप)सांभवी साले (भाजप)माजी महापौर जयश्री पावडे (भाजप)महेश कनकदंडे (भाजप)

प्रभाग क्रमांक ६

शीला भवरे (भाजप)राजेश यन्नम (भाजप)वैशाली देशमुख (भाजप)आशिष नेरलकर(भाजप)

प्रभाग क्रमांक ७

राहूल सोनसळे (वंचित)शेख उम्मे ऐमन सय्यद रिझवान (वंचित)राजश्री गोडबोले (वंचित)प्रशांत इंगोले(वंचित) प्रभाग क्रमांक ८

सत्यपाल सावंत (काँगेस )परवीन बेगम शेख पाशा (काँगेस)कविता गड्डम (भाजपा) उमेश चव्हाण (भाजपा)

प्रभाग क्रमांक ९

डॉ मंजुषा रानवळकर (भाजपा)माजी सभापती किशोर स्वामी (भाजपा)सदिच्छा सोनी (भाजपा)माजी महापौर बलवंत सिंग गाडीवाले (भाजपा)

प्रभाग क्रमांक १०

प्रियंका कांबळे (भाजपा)संध्या देमगुंडे (भाजपा)सुदर्शना खोमने (भाजपा)विरेंद्र गाडीवाले(भाजपा)

प्रभाग क्रमांक ११

माजी सभापती मसूद अहमद खान  (एमआयएम)आसिया बेगम हबीब बागवान (एमआयएम)सय्यद फसी (एमआयएम)सायमा खानम (एमआयएम)

प्रभाग क्रमांक १२

माजी महापौर अब्दुल सत्तार (काँगेस)हलीमा बी शेख बाबु (काँगेस)बेबी शाहीस्ता सलमान खान (एमआयएम)अल्ताफ हुसेन (एमआयएम) प्रभाग क्रमांक १३

अश्विनी धोंगडे (एमआयएम)शिफा तरन्नूम (एमआयएम)अब्दुल लतिफ (एमआयएम)सय्यद मुजीब(एमआयएम)

प्रभाग क्रमांक १४

मुस्कान सय्यद नाझ (एमआयएम)शमीम बेगम अब्दुल हफीज (एमआयएम)रीहाना कुरेशी (एमआयएम) अब्दुल बाबुखोकेवाला (काँगेस)

प्रभाग क्रमांक १५

साबेर चाऊस (एनसीपी)हबीब बावजीर (एलसीपी)सरहान कसेरी (एमआयएम) नीलम गुरखुदे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक १६

दीपक सिंह रावत  (भाजप)रुची भारतीया (भाजप)अमृता ठाकूर (भाजप)तुळजाराम यादव (भाजप)

प्रभाग क्रमांक १७

डिंपल नवाब (भाजप)सुमित मुथा (भाजप)मनप्रीत कौर कुंजीवाले (भाजप)प्रभाबाई यादव (भाजप)

प्रभाग क्रमांक १८

ज्योत्सना गोडबोले (काँग्रेस)शोयेब हुसेन (काँग्रेस)मोहसीन खान (काँग्रेस)महेजबीन अब्दुल फईम (काँग्रेस)  प्रभाग क्रमांक १९

अभिषेक सौदे (भाजप)दिपाली मोरे (भाजप)सुलोचना काकडे (भाजप)अनुराधा काळे(भाजप) प्रभाग क्रमांक २०

निरजंना लांडगे (भाजप)मंगला देशमुख (भाजप)वैजनाथ देशमुख (भाजप)सुवर्णा बसवदे (भाजप)संजय घोघरे(भाजप)

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded Municipal Election Results: Winners List by Ward Detailed

Web Summary : BJP secured a majority in Nanded Municipal Corporation election, winning 45 of 81 seats. This victory reinforces Ashok Chavan's dominance in Nanded city. The list of winning candidates from each ward is provided.
टॅग्स :Nanded Waghala Municipal Corporation Electionनांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाcongressकाँग्रेसMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६