शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मराठवाड्यात २१ आणि २२ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 4:43 PM

भारतीय हवामान खात्यान मराठवाड्यात मंगळवार (दि.२१) आणि बुधवारी (दि.२२) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

नांदेड - भारतीय हवामान खात्यान मराठवाड्यात मंगळवार (दि.२१) आणि बुधवारी (दि.२२) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने मंगळवारी नांदेडसह बीड, लातूर, हिंगोली, परभणी जिल्ह्यात तर बुधवारी जालना, हिंगोली, परभणी आणि औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या या  इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी सर्व विभागाना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. आणखी पाऊस झाल्यास पूर तसेच अन्य आपत्तीचा धोका संभावित त्यामुळे सर्व विभागानी समन्वय ठेवून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयीच राहण्याचे आदेश दिल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यात रविवारी रात्रिपासून संततधार  पाऊस सुरुच आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचा रात्री उघडलेला एक दरवाजा आज बंद करण्यात आला. जिल्ह्यातील अनेक भागातील नदी नाले पहिल्यांदाच ओसंडून वाहत आहेत.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाweatherहवामान