शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोनाशी चार हात करण्यास नांदेड थांबलं 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 17:21 IST

नांदेड शहर व परिसरात उस्फुर्त प्रतिसाद

- श्रीनिवास भोसलेनांदेड : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार नांदेड मधील जनतेने रविवारी जनता कर्फ्यूमध्ये उस्फुर्त सहभाग नोंदवत घरातच राहणे पसंत केले. त्यामुळे गर्दीने खचाखच असणाऱ्या मुख्य चौक आणि रस्त्यावर आज भयाण शांतता पाहयला मिळाली.

नांदेड शहरात कोरोणाचे संशयित रुग्ण आढळून आले. परंतु त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने नांदेडकरांना दिलासा मिळाला आहे.  मागील पंधरा दिवसांपासून कोरोना व्हायरस च्या प्रसारामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. सदर कोव्हीड 19 व्हायरस रोखण्यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. शासनाने सूचित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे.  नांदेड शहरातील बहुतांश प्रतिष्ठाने दुकाने शनिवारी पहाटेपासूनच बंद होती. दरम्यान रविवारी 100% नांदेड बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले.शहरातील जुना मोंढा, भावसार चौक,  बसस्थानक- रेल्वेस्थानक, वजीराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर आदी ठिकाणांवर आज शुकशुकाट पाहायला मिळाला। नांदेड शहरातील व्यापाऱ्यांनी रविवारसह सोमवार आणि मंगळवारी देखील बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सलग चार दिवस पहिल्यांदा नांदेड शहर व परिसरात अघोषित संचारबंदी सदृश्य चित्र पाहायला मिळेल. आरोग्याच्या हितासाठी हा निर्णय घेतला असल्याचे व्यापारी असोसिएशन च्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान रविवारी शहरात विनाकारण रस्त्याने फिरणार्‍या तरुणांना समज देण्याचे कामही पोलिसांनी केले. शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रवासी अडकले स्थानकातपरजिल्ह्यातून नांदेडात पहाटे दाखल झालेल्या प्रवाशांना गावी जाण्यासाठी वाहन उपलब्ध होऊ शकले नाही, त्यामुळे अनेकांना बसस्थानक रेल्वेस्थानक अडकून पडावे लागले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड