दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:29 AM2021-05-05T04:29:05+5:302021-05-05T04:29:05+5:30

विहीर का बुजवतोस म्हणून मारहाण नांदेड - व्यंकटी गणपती नागरवाड (रा. हिंपळनरी, ता. मुखेड) हे त्यांच्या शेतातील गट क्रमांक ...

An attempt to steal a bike failed | दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला

दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला

Next

विहीर का बुजवतोस म्हणून मारहाण

नांदेड - व्यंकटी गणपती नागरवाड (रा. हिंपळनरी, ता. मुखेड) हे त्यांच्या शेतातील गट क्रमांक ७३ मध्ये धुऱ्यावर जेसीपींच्या सह्याने विहीर बुजवत होते. यावेळी काही आरोपी तेथे आले आणि विहीर कशी काय बुजवतोस म्हणत शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. १ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही मारहाण झाल्याचे व्यंकट नागरवाड यांनी तक्रारीत म्हटले आहे.

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

नांदेड - भुजंगा गंगाधर टिकेकर (वय ३७, रा. डौर ता. भोकर) यांनी शेतामध्ये अज्ञात कारणावरून शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन २ मे रोजी आत्महत्या केली आहे. बंडू गंगाधर टिकेकर यांनी दिलेल्या माहितीवरून भोकर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: An attempt to steal a bike failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.