‘आप’ यहाँ आए किसलिए : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे निकाल खोळंबल्यामुळे ‘आप’प्रणीत छात्र युवा संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी विद्यापीठाच्या प्रशासकीय भवनात जोरदार आंदोलन केले. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड करीत ताब्यात घेतले. -वृत्त/३
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}