शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

योगाभ्यासी कैद्यांना मिळणार शिक्षेत सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2016 20:13 IST

येथील मध्यवर्ती कारागृहात बंदीस्त असलेल्या कैद्यांपैकी १३६ कैद्यांना त्यांच्या शिक्षेतून ३ महिन्यांची सूट मिळणार आहे. या कैद्यांनी योगाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांना

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 21 -  येथील मध्यवर्ती कारागृहात बंदीस्त असलेल्या कैद्यांपैकी १३६ कैद्यांना त्यांच्या शिक्षेतून ३ महिन्यांची सूट मिळणार आहे. या कैद्यांनी योगाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांना शिक्षेतून सुटीचा बोनस मिळणार आहे. आंतराष्टीय योग दिनाचे औचित्य साधून वर्षभरापूर्वी मध्यवर्ती कारागृहात एक योजना जाहिर करण्यात आली होती. त्यानुसार, जे बंदीवान योगाभ्यास करून परिक्षा पास करतील, अशांना त्यांना झालेल्या एकूण शिक्षेपैकी ३ महिन्यांची शिक्षा कमी करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. येथील कारागृहात ३५० बंदीवान नियमित योगाभ्यास करतात. त्यातील १३६ जणांनी योगाची परिक्षा पास केली आहे. पतंजली योग पीठा तर्फे ही परिक्षा घेण्यात आली होती. त्यात उत्तीर्ण झालेल्या १३६ बंदीवानाची शिक्षा कमी करण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला. शिक्षा माफीचा (३ महिन्यांच्या) कागदोपत्री अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्यावर लवकरच निर्णय अपेक्षीत असल्याचे कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांनी आज पत्रकारांना सांगितले.मंगळवारी सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कारागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन बंदीवानांनी योगाची प्रात्यक्षीके सादर केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना देसाई यांनी उपरोक्त माहिती दिली. नेहमी दडपणात असलेल्या बंदीवानांना योगाभ्यासामुळे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होऊ शकते,असा निष्कर्ष एका पाहणीतून पुढे आल्याचे ते म्हणाले. अनेक योगाभ्यासी बंदीवानांनी स्वत:चे अनुभव कथन करताना देसाई यांच्या या कथनाला दुजोरा दिला.