शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात हेरॉईनची तस्करी करणारी महिला गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:35 IST

गुन्हे शाखेच्या पथकाने शांतिनगरात हेरॉईनची तस्करी करणाऱ्या एका महिलेला पकडून तिच्याजवळून २० ग्रॅम हेरॉईन जप्त केले.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने शांतिनगरात हेरॉईनची तस्करी करणाऱ्या एका महिलेला पकडून तिच्याजवळून २० ग्रॅम हेरॉईन जप्त केले. चंदाबाई प्रदीपसिंग ठाकूर (वय ५६) असे तिचे नाव आहे. गुरुवारी दुपारी इतवारी रेल्वे स्थानकाजवळ गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) ही कामगिरी बजावली.चंदाबाई गेल्या अनेक दिवसांपासून अमली पदार्थाच्या तस्करीत सहभागी आहे. गुरुवारी दुपारी ती हेरॉईनची खेप घेऊन येणार असल्याची माहिती कळाल्याने, एनडीपीएसने कारवाईचा सापळा लावला. दुपारी १. १० वाजता ती शांतिनगरातील एका होमिओपॅथी हॉस्पिटलजवळ पोलिसांना आढळली. तिला ताब्यात घेऊन तिची झडती घेतली असता तिच्याकडे २० ग्रॅम हेरॉईन आढळले. या हेरॉईनची किंमत बाजारपेठेत ८० हजार रुपये आहे. पोलिसांनी ती हेरॉईन आणि ५०० रुपये जप्त केले. शांतिनगर पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.

 

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थWomenमहिलाArrestअटक