ही रिस्क कशासाठी? : एकाच दुचाकीवर चौघे बसून फिरण्याची गरजच काय? अपघाताच्या घटना रोज घडताना दिसतात. पण, अनेक कुटुंबीय स्वत:च्या कुटुंबाची काळजी करताना दिसत नाहीत. शहरात फिरताना रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतुकीच्या नियमांचं अशाप्रकारे उल्लंघन होतं. पण, पोलीसही याकडं कानाडोळा करतात. हे चित्र बदलण्यासाठी नागरिकांनीच सुरक्षिततेची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}