शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही महायुती म्हणून सामोर जाऊ : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

By कमलेश वानखेडे | Updated: January 18, 2025 17:18 IST

Nagpur : राष्ट्रवादीच्या ‘स्वबळावर’ चंद्रशेखर बावकुळे यांचे स्पष्टीकरण

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) जरी स्वबळाचा नारा दिला असेल तरी आम्ही महायुती म्हणूनच समोर जाणार आहोत. स्थानिक युनिट म्हणूनच आम्ही विचार करू. अजित पवार यांनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे. जेथे शक्य असेल तेथे आम्ही महायुती म्हणून समोर जाऊ, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

नागपुरात शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पंधरा हजार गावांमध्ये स्वामित्व योजनेचे कार्ड वाटप होणार आहे. स्वामित्व योजनेतून गावठाण, वाड्यापाड्या, धनगरवाड्यांना, आदिवासीना घरांचं स्वामित्व मिळणार आहे. ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. स्वामित्व कार्ड आणून विकसित महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी मोठा पाऊल उचलण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.मेळगातमधील घटनेवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मेळघाटमध्ये जादूटोणाच्या संशयावरून आदिवासी महिलेचा छळ करण्यात आला. मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेटून त्यावर चर्चा करणार आहे. सरकारने कारवाई केली आहे. पुन्हा अशा घटना होऊ नये यासाठी काम करणार आहोत.

विरोधकांना टीका करण्याचेच कामविरोधकांना टीका करण्याचेच काम आहे. अडीच वर्षे त्यांनी महाराष्ट्र मजबूत केला नाही. मला माहित आहे की मुख्यमंत्री डाओस ला जात आहेत तर महाराष्ट्र हे देशातील सर्वात गुंतवणूक आणणारे राज्य ठरेल.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेnagpurनागपूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMahayutiमहायुती