विनोद पाटील निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:08 IST2021-03-31T04:08:50+5:302021-03-31T04:08:50+5:30

विनोद तुळशीराम पाटील (७२, रा. अशोक चौक) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली ...

Vinod Patil passed away | विनोद पाटील निधन

विनोद पाटील निधन

विनोद तुळशीराम पाटील (७२, रा. अशोक चौक) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली आणि दोन मुले आहेत. ते माजी निवृत्त अबकारी कर अधिकारी होते.

एकनाथ सहारे

डॉ. एकनाथ बोंडकुजी सहारे (८२, रा. नझुल ले-आउट, बेझनबाग) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पुष्पा जगताप

पुष्पा वामनराव जगताप (८१, रा. जवाहरनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पास्टर दुबे

पास्टर देवाशिष दुबे (४५, रा. राजनगर) यांचे निधन झाले. जरीपटका दफनभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आशा कोल्हे

आशा उर्फ ज्योत्सना गुलाबराव कोल्हे (४४, रा. जुना बाभुळखेडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा असा आप्तपरिवार आहे.

उषा नानोटी

उषा जयंत नानोटी (८६, रा. खरबी) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवशंकर अग्रवाल

शिवशंकर बिसनदयाल अग्रवाल (७५, रा. बजाजनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Vinod Patil passed away