शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरुद्ध गरळ ओकणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 22:57 IST

Used gutter language arrested काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध अश्लील आणि अपमानजनक भाषेतील पोस्ट फेसबुकवर अपलोड करणाऱ्या आरोपीला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली.

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध अश्लील आणि अपमानजनक भाषेतील पोस्ट फेसबुकवर अपलोड करणाऱ्या आरोपीला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली. कृणाल मोहनराव दहीवाले (वय ३४) असे त्याचे नाव असून, महालमधील नाईक रोड भागात राहतो.

आरोपी कृणालने २० ते २७ फेब्रुवारी दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याविरुद्ध फेसबुकवर अश्लील मजकूर पोस्ट केला. सोशल मीडियावर तो व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटली. काँग्रेसच्या सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळणारे आकाश पितांबर तायवाडे (वय ३१, रा. शनी मंदिरजवळ, गोपालनगर) यांनी प्रतापनगर ठाण्यात या संबंधाने तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी सायबर सेलच्या माध्यमातून ही पोस्ट अपलोड करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन रविवारी सायंकाळी दहीवालेला अटक केली. तो एका साैंदर्य प्रसाधन कंपनीत सेल्समन आहे. पोलीस चाैकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला जामिनावर मुक्त केले.

टॅग्स :ArrestअटकNana Patoleनाना पटोले