शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचे बजेट ३२९ कोटींचे

By admin | Updated: January 31, 2016 02:57 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या २०१५-१६ च्या सुधारित तसेच २०१६-१७ साठी सादर होणाऱ्या ३२९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या २०१५-१६ च्या सुधारित तसेच २०१६-१७ साठी सादर होणाऱ्या ३२९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली. शनिवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुढील महिन्यात होणाऱ्या विधीसभेच्या बैठकीत याला सादर करण्यात येईल.२०१४-१५ च्या अर्थसंकल्पात ५२ कोटी रुपयांची वित्तीय तूट दाखविण्यात आली होती. पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ही तूट २५ कोटींवर आली आहे. ही तूट कमी कशी झाली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अर्थसंकल्पात शैक्षणिक तसेच प्रशासकीय विभागांवर अधिक भर देण्यात आला आहे. शिवाय विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्यासंदर्भात पावले उचलण्यात आली आहे. राष्ट्रीय संशोधन मोहीम सुरू करण्यासाठी तरतुदीचा अर्थसंकल्पात समावेश आहे. विद्यापीठ स्तरावर चालविण्यात येणाऱ्या या मोहिमेसाठी नोडल अधिकारी म्हणून औषधीविज्ञानशास्त्र विभागाचे डॉ.निशिकांत राऊत यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)