शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उमरेड-भिवापूर नाका वळणमार्ग धोक्याचा

By admin | Updated: January 3, 2016 03:39 IST

उमरेड-भिवापूर नाका येथील वळणमार्ग वाहनचालकांसाठी तसेच नागरिकांसाठी धोक्याचे ठरत आहे.

अपघात वाढले : पथदिव्यांची नागरिकांची मागणीउमरेड : उमरेड-भिवापूर नाका येथील वळणमार्ग वाहनचालकांसाठी तसेच नागरिकांसाठी धोक्याचे ठरत आहे. या परिसरात पथदिव्यांची योग्य व्यवस्था नसल्याने नेहमीच अपघाताला सामोरे जावे लागते. शुक्रवारी (दि. १) रात्रीच्या सुमारास सदर वळणमार्गावर ट्रक आणि चारचाकी वाहनाचा अपघात घडला.या ठिकाणी अपघात नेहमीचेच झाले असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. विशेषत: या परिसरात स्मशानभूमी आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी उशीर झालाच तर नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. चौक परिसरात सर्वत्र अंधार असून सातत्याने वाहनांची वर्दळ या महामार्गावर सुरूच असते. शिवाय निवासी नागरिकांची संख्याही या परिसरात वाढत आहे. अगदी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणावर नागरिक ‘मार्निंग वॉक’साठी याठिकाणी येतात. यामध्ये महिलांचीही संख्या बऱ्यापैकी असल्याने उमरेड पालिकेने याठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)