शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव सेनेचा काँग्रेसला ३० जागांचा प्रस्ताव, स्वबळासाठी मुलाखतीही सुरू

By कमलेश वानखेडे | Updated: December 19, 2025 18:54 IST

Nagpur : जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे आणि राज्य संघटक सागर डबरासे यांच्या समक्ष सुमारे ६० इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली.

कमलेश वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यासाठी पुढाकार घेत उद्धव सेनेने काँग्रेसला ३० जागांची मागणी करणारा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय काँग्रेसशी आघाडी न झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही सुरू केल्या आहेत.उद्धव सेनेचे नागपूर शहर जिल्हाप्रमुख

प्रमोद मानमोडे यांनी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांची भेट घेत आघाडी करण्याबाबत प्राथमिक चर्चा केली. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेली मते विचारात घेता किमान ३० जागा सोडाव्या, असा प्रस्ताव मानमोडे यांनी आ. ठाकरे यांना दिला. अनेक प्रभागात उद्धव सेनेची काँग्रेसला मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. चर्चेत दोन्ही पक्षांनी अपेक्षित जागांची यादी तयार करावी व पुढील बैठकीत त्यावर चर्चा करू, असे ठरले. यानंतर उद्धव सेनेने शुक्रवारी निर्मल गंगा अपार्टमेंट नंदनवन येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे आणि राज्य संघटक सागर डबरासे यांच्या समक्ष सुमारे ६० इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली. इतर पक्षातील कार्यकर्त्यांही मुलाखत दिल्याचा दावा पक्षातर्फे करण्यात आला आहे. सन्मान जनक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर पूर्ण ताकतीनीशी निवडणूक लढवू, असे मानमोडे यांनी मुलाखती दरम्यान स्पष्ट करीत इच्छुक उमेदवारांना तयारी सुरू ठेवण्याचा सूचना केल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Sena Offers 30 Seats to Congress, Prepares for Solo Fight

Web Summary : Uddhav Sena proposed 30 seats to Congress for alliance in Nagpur municipal elections. Simultaneously, interviews were conducted for candidates, signaling readiness to contest independently if negotiations fail, emphasizing a strong solo fight if needed.
टॅग्स :Nagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणूक २०२६nagpurनागपूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाcongressकाँग्रेस