शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

नागपूर जिल्ह्यात शेततळ्यात बुडून दोन मुलींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 15:58 IST

कोंढाळी येथून १२ कि.मी. अंतराव घुबडी येथे सेवकराम परतेकी यांच्या शेतातील शेततळ्यात बुडून गुरुवारी दुपारी १ वा. दोन मुलींचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोंढाळी येथून १२ कि.मी. अंतराव घुबडी येथे सेवकराम परतेकी यांच्या शेतातील शेततळ्यात बुडून गुरुवारी दुपारी १ वा. दोन मुलींचा मृत्यू झाला. भाग्यश्री विजय येडमे (१२) व अर्चिता गोमेश्वर मंगाम (११) अर्चिता ही येथील इंदिरा गर्ल्स विद्यालय येथे सातव्या वर्गात शिकत होती तर भाग्यश्री उमठा येथे सातव्या वर्गात शिकत होती. गुरुवारी सकाळी भाग्यश्री, अर्चिता, दुर्गा प्रकाश राऊत व भाविका मसराम या चार जणी सेवकराम परतेकी यांच्या शेतात खत टाकायला गेल्या. दुपारी १२ वा. जेवणाच्या सुटीनंतर भाग्यश्री व अर्चिता शेततळ्यात पोहण्यासाठी उतरल्या. तेथे पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या. हे बघून दुर्गा व भाविका यांनी धावत जाऊन सेवकराम यांना घटनेची माहिती दिली. पाण्यात बुडालेल्या या दोघींना बाहेर काढले असता त्यांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात