शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

परिवहनचे बजेट २५४ कोटींचे

By admin | Updated: June 4, 2017 01:41 IST

महापालिकेच्या परिवहन विभागाने परिवहन समितीकडे शनिवारी तब्बल ४५४.५६ कोटी रुपयांचे ‘बिग बजेट’ सादर केले.

महापालिका : सभापती कुकडेंकडे ४८ तासात सादर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागाने परिवहन समितीकडे शनिवारी तब्बल ४५४.५६ कोटी रुपयांचे ‘बिग बजेट’ सादर केले. परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी २०१७-१८ चे परिवहन बजेट सभापती बंटी कुकडे यांच्याकडे सोपविले. या बजेटमध्ये २५४.५६ कोटी रुपये उत्पन्न तर २५४.४५ कोटी रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. परिवहन समितीने एकमताने या बजेटला मंजुरी दिली. परिवहन विभागाचे बजेट सादर होण्यास तीन महिन्यांचा विलंब झाला असला तरी, सभापती बंटी कुकडे यांनी पदभार स्वीकारल्याच्या ४८ तासात बजेट सादर करण्यात आले आहे. समितीने अभ्यास न करताच या बजेटला मंजुरीही दिली. एवढेच नव्हे तर स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांना त्यांच्या अ‍ॅन्टी चेंबरमध्ये जाऊन बजेटची प्रत सोपविण्यात आली. या बजेटचा आपण अभ्यास करणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे. परिवहन समितीच्या बैठकीत अभिरुची राजगिरे, अर्चना पाठक, कल्पना कुंभलकर, वैशाली रोहणकर, उज्ज्वला शर्मा, निगम सचिव हरीश दुबे, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे, शिवाजीराव जगताप आदी उपस्थित होते. मुंबई महापालिका कायदा २०१२ मध्ये महापालिकेत लागू करण्यात आला. बंडू राऊत व बाल्या बोरकर यांच्या कार्यकाळात परिवहन समितीचे बजेट सादर होऊ शकले नाही. पूर्वी १०० कोटींचे बजेट सादर करणेच कठीण होते. मात्र, बंटी कुकडे यांनी पदभार स्वीकारल्याच्या ४८ तासातच बिग बजेट सादर करून आपली बसने नागरिकांच्या अपेक्षा वाढविल्या आहेत. परिवहन समिती सभापतीला या बजेटमध्ये बदल करण्याचे संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. परिवहन समितीचे बजेट स्थायी समितीच्या बजेटमध्ये समाविष्ट करावे लागणार आहे. बैठकीत बसची स्थिती, गती, फेऱ्या आदींची माहिती सभापती कुकडे यांनी घेतली. चिल्लरची समस्या सोडविण्यासाठी कंडक्टरकडे १०० रुपयांची चिल्लर देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.