शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

कोराडी वीजनिर्मिती केंद्रात सुरक्षेचे तीनतेरा

By admin | Updated: April 21, 2016 03:15 IST

कोराडीच्या नवीन ६६० मेगावॅट क्षमतेच्या वीजनिर्मिती केंद्राच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहे.

मेटल डिटेक्टर बंद : कधीही होऊ शकतो धोकानागपूर : कोराडीच्या नवीन ६६० मेगावॅट क्षमतेच्या वीजनिर्मिती केंद्राच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी स्वत: अचानक भेट दिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. सुरक्षेची व्यवस्था अत्यंत ढिसाळ असल्यामुळे या केंद्रात कधीही धोका होऊ शकतो, अशी स्थिती असल्याचे लक्षात आले. वीज केंद्राच्या प्रवेशद्वारावर थातूरमातूर तपासणी केली जात असल्याचे लक्षात आले. वीज केंद्रात जाणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र कुणीही पाहत नाही. तसेच कोणत्याही वाहनाची तपासणी न होताच वाहन थेट वीजनिर्मिती होणाऱ्या संचापर्यंत जाते. आत गेल्यानंतरही कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा बोटाचा ठसा घेणारी मशीन कुणीही काढून नेऊ शकते किंवा बंदही करू शकते. किती कर्मचारी कामावर आले, याचे कोणतेही रेकॉर्ड सुरक्षा रक्षकाजवळ नाही. प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आलेले तीन मेटल डिटेक्टर बंद अवस्थेत आहेत. मेटल डिटेक्टरमधून गेल्यानंतर डिटेक्टर कोणताही आवाज करीत नाही. वीज केंद्राभोवती असलेल्या सुरक्षा भिंतीला चोरांनी आठ ठिकाणी मोठे छिद्र केल्याचे आढळून आले. अशा कुचकामी सुरक्षेबद्दल प्रचंड संताप ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला असून, संबंधित सुरक्षा रक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले.