शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

तीन भावंडं बेपत्ता

By admin | Updated: December 2, 2015 02:59 IST

एका गरीब कुटुंबातील तीन मुले सोमवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याने गिट्टीखदानमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

गिट्टीखदानमध्ये खळबळ : उलटसुलट चर्चेला उधाणनागपूर : एका गरीब कुटुंबातील तीन मुले सोमवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याने गिट्टीखदानमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. त्यांना कुणी आमिष दाखवून पळवून नेले की ते स्वत:च निघून गेले, त्याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.रोहित (वय ९), अंजली (वय ७) आणि अक्षय (वय ४) अशी ही बालके अतिशय गरीब कुटुंबातील आहेत. रोहित चौथ्या वर्गात, अंजली, दुसऱ्या वर्गात तर अक्षय बालवाडीत आहे. त्यांची आई दीड वर्षांपूर्वी त्यांना सोडून निघून गेली. या मुलांचे वडील मजुरी करतात. काका, आजी, आजोबा अशा संयुक्त कुटुंबात ते गिट्टीखदानमध्ये राहतात. सोमवारी नेहमीप्रमाणे मुलांचे वडील कामावर गेले व दुपारी २ वाजता जेवण करण्यासाठी घरी आले. यावेळी तिन्ही मुले घरी दिसली. वडिलांनी त्यांना शाळेत का गेले नाही, अशी विचारणा केली असता रोहित आणि अक्षयला बरे नव्हते त्यामुळे ते शाळेत गेले नाही आणि ते गेले नाही म्हणून अंजलीही शाळेत गेली नाही, असे त्यांनी वडिलांना सांगितले. त्यानंतर वडील पुन्हा कामावर गेले. घरी एकटे आजोबा होते. २.४५ च्या सुमारास हे तिघे फ्रेण्डस कॉलनीत एका शेजारी राहणाऱ्याला दिसले. त्याने विचारणा केली असता, त्यांनी फिरायला आलो, असे सांगितले. रात्र झाली तरी तीनही भावंड घरी पोहचली नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. २४ तास होऊनही त्यांचा शोध लागला नाही. (प्रतिनिधी)