शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

शहर-ग्रामीणमध्ये कोरोनाने एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बुधवारी नागपूर शहर व ग्रामीणमध्ये कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. केवळ जिल्ह्याबाहेरच्या एका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बुधवारी नागपूर शहर व ग्रामीणमध्ये कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. केवळ जिल्ह्याबाहेरच्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

बुधवारी एकूण ४६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात शहरातील २५ आणि ग्रामीणचे २० तसेच जिल्ह्याबाहेरच्या एकाचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ४,७६,८७० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. ९०२२ रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी जिल्ह्यात ९७ कोरोना रुग्ण बरे झाले. यासोबतच आतापर्यंत एकूण ४,६७,१९० पॉझिटिव्ह बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट ९७.९६ टक्केवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासाच ९४१३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील संक्रमणाचा दरही ०.४८ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.

नागपुरातील सक्रिय रुग्णांची संख्या केवळ ६५८ इतकी राहिली आहे. यात शहरातील ६१० आणि ग्रामीणचे ४८ आहेत. सक्रिय रुग्णांपैकी ४६२ होम आयसोलेशनमध्ये आहेत तर १९६ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

ॲक्टिव्ह - ६५८

बरे झालेले - ४६७१९०

मृत ९०२२