शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पारडीजवळ अपघातामुळे तणाव

By admin | Updated: April 24, 2016 03:01 IST

कार बाजूच्या खड्ड्यात पडली आणि कारमधील सर्वच्या सर्व गंभीर जखमी झाले.

भीषण अपघातात तीन ठारनागपूर : कार बाजूच्या खड्ड्यात पडली आणि कारमधील सर्वच्या सर्व गंभीर जखमी झाले. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात झाल्यामुळे आजूबाजूच्या मंडळींनी टिप्पर चालकाकडे धाव घेऊन त्याला खाली खेचले आणि बेदम चोप दिला. दरम्यान, कारमधील सर्वच जण गंभीर अवस्थेत असल्याचे ध्यानात आल्याने टिप्परचालकाची धुलाई करणाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांना कारमधून बाहेर काढले. ती संधी साधून आरोपी टिप्परचालक पळून गेला. जखमींपैकी शकुंतला रमणजी लोढा, उषा लक्ष्मीदास लोढा आणि निर्मला सुभाषचंद्र लोढा या तीन महिलांना मेयोतील डॉक्टरांनी मृत घोषित केले. गंभीर अवस्थेतील सृष्टी, छाया आणि श्रेष्ठ प्रशांत लोढा या तिघांना धंतोलीतील कलर्स हॉस्पिटलमध्ये तर, श्रेया, अपेक्षा प्रशांत लोढा, प्रशांत लोढा, रमणजी लोढा, निर्मला उत्तमचंद लोढा यांना रहाटे हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. यातील प्रशांत लोढा यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.या अपघातामुळे अपघातस्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच लकडगंजचे ठाणेदार सत्यवान माने, कळमन्याचे ठाणेदार सुनील बोंडे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहचले. नंदनवन आणि तहसील ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनीही धाव घेतली. अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी मेयो आणि रहाटे रुग्णालयास भेट दिली. रुणालयासमोर मोठी गर्दी उसळल्याने तेथेही तणावाचे वातावरण होते. आनंद सोहळ्यावर शोककळासूत्रांच्या माहितीनुसार, वर्धमाननगरातील शेअर व्यावसायिक अशोक कुमार हेमराज बरडिया यांचे नातेवाईक असलेले लोढा कुटुंबीय डॉ. हेमराज यांच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागपुरात आले होते. बरडिया परिवाराने आप्तस्वकियांसाठी छतरपूरच्या फार्म हाऊसमध्ये आनंद सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यात सहभागी होण्यासाठी लोढा परिवारातील सदस्य जात होते. त्यांना भीषण अपघात झाल्याचे कळताच आनंद सोहळ्यावर तीव्र शोककळा पसरली. समारंभात सहभागी मंडळींनी थेट रुग्णालयात धाव घेतली. मध्यरात्रीपर्यंत अनेकांचे जाणे-येणे सुरूच होते. प्रत्येकजण लोढा परिवाराबद्दल संवेदना व्यक्त करीत होता. अनेकांनी शक्य ती सर्वच मदत उपलब्ध करून दिली होती.