शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक परिषदेची जि.प.वर धडक

By admin | Updated: March 8, 2015 02:31 IST

शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या ओडी कर्जाची रक्कम बँकेत जमा केली जात नाही. तसेच मुख्यालयी राहण्यासाठी होत असलेल्या सक्तीविरोधात...

नागपूर : शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या ओडी कर्जाची रक्कम बँकेत जमा केली जात नाही. तसेच मुख्यालयी राहण्यासाठी होत असलेल्या सक्तीविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस अनिल नासरे यांच्या नेतृत्वात शनिवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. मागील ११ महिन्यापासून शिक्षकांच्या वेतनातून ओडी कर्जाची कपात केली जात आहे. शिक्षकांनी कर्जाची रक्कम स्वत: भरणा केल्याच्या पावत्या दाखविल्यानंतर कर्ज कपात केली जात आहे. परंतु कपात करण्यात आलेली रक्कम शिक्षकांच्या कर्ज खात्यावर जमा होत नसल्याने त्यांवरील कर्जाचे हप्ते व व्याज कायम आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जि.प.अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालकमंत्री आदींना या संदर्भात वेळोवेळी निवेदने दिली. परंतु यावर क ोणताही तोडगा अद्याप काढलेला नाही. दुसरीकडे शिक्षकांना मुख्यालयी राहण्यासाठी सक्ती केली जात आहे. या अन्यायाविरोधात मोर्चा काढण्यात आला. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. शिष्टमंडळाने अध्यक्ष निशा सावरकर, उपमुख्य कार्यकारी विवेक बोंदरे यांना निवेदन दिले. सुरेश पाबळे, रामू गोतमारे, अनिल नासरे, दिनकर उरकांदे , विलास काळमेघ, राजेश बिरे, सतीश देवतळे, नंदकिशोर वंजारी आदींचा त्यात समावेश होता. (प्रतिनिधी)