शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

शोभायात्रेत स्वाईन फ्लूवर प्रबोधन

By admin | Updated: March 26, 2015 02:26 IST

महापालिकेच्या आरोग्य विभागाला स्वाईन फ्लूला आळा घालण्यात अपयश आले असून प्रशासनही हतबल झाले आहे. त्यामुळे आता प्रभू रामचंद्राचा आधार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाला स्वाईन फ्लूला आळा घालण्यात अपयश आले असून प्रशासनही हतबल झाले आहे. त्यामुळे आता प्रभू रामचंद्राचा आधार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रामनवमीला निघणाऱ्या शोभायात्रेच्या निमित्ताने जनजागृती करण्यासाठी मनपाचा स्वाईन फ्लूवर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे.स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी बुधवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. रामनवमी शोभायात्रा विचारात घेता, स्वाईन फ्लू व डेंग्यूला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जनजागृतीसाठी शहरात फिरणारा स्वाईन फ्लू चित्ररथ शोभायात्रेत सहभागी होत आहे. यासाठी तयारी करण्यात आली आहे. सोबतच शोभायात्रेदरम्यान जनजागृती करण्यासाठी प्रचार साहित्याचे वाटप केले जाणार आहे. शोभायात्रेत भाविक आजारी पडल्यास त्याला तात्काळ उपचार उपलब्ध व्हावे ,यासाठी अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. शोभायात्रेत सर्व जातीधर्माचे लोक सहभागी होतात. त्यामुळे स्वाईन फ्लूच्या जनजागृतीसाठी चित्ररथाची मदत घेणार आहे. पोद्दारेश्वर राममंदिरासोबतच रामनगर राममंदिरातून निघाणाऱ्या शोभायात्रेतही असाच चित्ररथ सहभागी केला जाणार असल्याची माहिती सिंगारे यांनी दिली. विभागाच्या बैठकीला आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, डॉ.श्याम शेंडे यांच्यासह झोनचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)