आधार शेकोटीचा :

By Admin | Updated: December 21, 2015 03:03 IST2015-12-21T03:03:17+5:302015-12-21T03:03:17+5:30

उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे गेल्या दोन दिवसांपासून उपराजधानीतील पार खाली उतरला आहे.

Support fires: | आधार शेकोटीचा :

आधार शेकोटीचा :

आधार शेकोटीचा : उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे गेल्या दोन दिवसांपासून उपराजधानीतील पार खाली उतरला आहे. सध्या नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना कडाक्याच्या थंडीमध्ये शेकोटीचा आधार घ्यावा लागला.

Web Title: Support fires: