समर कुल : उन्हाच्या काहिलीने नागपूरकर त्रस्त आहेत. पारा ४४ अंशावर पोहोचला आहे. एप्रिल हिटच्या तडाख्यापासून दिलासा मिळावा यासाठी तरुणांनी बुधवारी सायंकाळी अंबाझरी तलावावर पोहण्याचा आनंद घेतला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}