शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘समर एक्सपो’ला विद्यार्थी, पालकांचा उदंड प्रतिसाद

By admin | Updated: April 24, 2016 03:05 IST

लोकमत मिशन अ‍ॅडमिशन ‘समर एक्सपो-२०१६’ला शनिवारी मोठ्या संख्येत विद्यार्थी व पालकांनी भेट देऊन शैक्षणिक माहितीचा लाभ घेतला.

लोकमत मिशन अ‍ॅडमिशन : आज शेवटची संधीनागपूर : लोकमत मिशन अ‍ॅडमिशन ‘समर एक्सपो-२०१६’ला शनिवारी मोठ्या संख्येत विद्यार्थी व पालकांनी भेट देऊन शैक्षणिक माहितीचा लाभ घेतला. लोकमत समर एक्सपोचे आयोजन सीताबर्डी झाशी राणी चौक येथील हिंदी मोर भवनात करण्यात आले आहे. येथे एकाच ठिकाणी शहरातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या करिअरला घेऊन विविध माहिती व संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या शिक्षण संस्थांमध्ये प्री-नर्सरी पासून आयआयटी, जेईईई ची तयारी करणाऱ्या शिक्षण संस्था सहभागी झाल्या आहेत. तसेच देशात होत असलेली प्रगती आणि परिवर्तनच्या सोबत नवी शिक्षण पद्धती, अभ्यास कुशलता, स्मरण शक्ती आणि बौद्धिक विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था या एक्सपोमध्ये सहभागी झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांच्या निराकरणावर व चालू घडामोडीवर प्रकाश टाकण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे सेमिनारही आयोजित केले जात आहे. या एक्सपोमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी ‘लकी ड्रॉ’चेही आयोजन करण्यात आले आहे. यात दरदिवशी पुरस्कार जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या एक्सपोची वेळ सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत आहे. रविवारी या एक्सपोचा समारोप होणार आहे. येथे जेवढ्याही शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या आहेत, त्या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या हिताची माहिती उपलब्ध करून दिली आहे.