शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रोडमुळे रखडले डांबरीकरण

By admin | Updated: November 11, 2014 00:56 IST

केडीके कॉलेज ते घाट रोड दरम्यान सिमेंट रोड बनविण्याची योजना तीन वर्षांपूर्वीच तयार करण्यात आली आहे. अशोक चौकापर्यंत सिमेंट रोडचे अर्धवट काम झाले आहे. अशोक चौक ते घाट रोडपर्यंत

अशोक चौक ते घाट रोडची स्थिती दयनीय नागपूर : केडीके कॉलेज ते घाट रोड दरम्यान सिमेंट रोड बनविण्याची योजना तीन वर्षांपूर्वीच तयार करण्यात आली आहे. अशोक चौकापर्यंत सिमेंट रोडचे अर्धवट काम झाले आहे. अशोक चौक ते घाट रोडपर्यंत रस्त्याच्या दुसऱ्या भागातील रस्ता पूर्णत: उखडला आहे. सिमेंट रोड होणार असल्याने यावरील डांबरीकरणाचे काम चार वर्षांपासून बंद आहे. परिणामी नागरिकांना व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी मात्र डोळे झाकून बसले आहेत. अशोक चौक येथून पाच मार्ग जातात. उमरेड रोड, मेडिकल चौक, बैद्यनाथ चौक, महाल आणि रेशीमबाग असे हे मार्ग आहेत. उमरेड रोड आणि मेडिकल चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची स्थिती चांगली आहे. येथील रस्त्यांवर काही दिवसांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आले आहे. अशोक चौक ते बैद्यनाथ चौक आणि बैद्यनाथ चौक ते घाट रोडची स्थिती मात्र अतिशय दयनीय आहे. आशीर्वाद टॉकीज समोरील रस्त्याची स्थितीसुद्धा दयनीय आहे. येथून जाणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. डांबर निघाल्याने सर्वत्र रस्त्यावरील धूळ उडत असते. येथील नागरिक जेव्हा जेव्हा डांबरीकरण करण्याची मागणी करतात तेव्हा सिमेंट रोड होत असल्याचे सांगून मनपा अधिकारी नागरिकांची बोळवण करतात. (प्रतिनिधी)नेहमीच होतात अपघातयेथील रस्ता अतिशय दयनीय असल्याने येथून जाणाऱ्या वाहनचालकांचा नेहमीच अपघात होत असतो. वाहनांची एकमेकांना धडक होणे, गाड्या स्लीप होणे, ही रोजचीच बाब झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत किमान ते खड्डे बुजविण्यात यावे, अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे.