उत्साहाला उधाण :

By Admin | Updated: July 18, 2014 01:09 IST2014-07-18T01:09:35+5:302014-07-18T01:09:35+5:30

शाळेत जाताना पाऊस आला तर भिजता येत नाही. पण घरी जाताना पाऊस आला तर भिजून घरी गेल्यावर आई काळजी घेते. तिची काळजी आणि भिजणे दोन्हीही हवेहवेसे वाटणारच! अचानक पाऊस आला

Sprinkle up enthusiasm: | उत्साहाला उधाण :

उत्साहाला उधाण :

शाळेत जाताना पाऊस आला तर भिजता येत नाही. पण घरी जाताना पाऊस आला तर भिजून घरी गेल्यावर आई काळजी घेते. तिची काळजी आणि भिजणे दोन्हीही हवेहवेसे वाटणारच! अचानक पाऊस आला अन् भिजण्याची मजा घेताना या शाळकरी मुलांच्या आनंदाला असे उधाण आले.

Web Title: Sprinkle up enthusiasm: