शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या वाठोड्यातील जुगार अड्ड्यावर छापा : १० जुगाऱ्यांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:09 IST

एका दलालाच्या माध्यमातून वाठोडा पोलिसांसोबत सेटिंग करून सुरू करण्यात आलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी छापा मारला. यावेळी तेथे पोलिसांना १० जुगारी ताशपत्त्यावर जुगार खेळताना सापडले.

ठळक मुद्देगुन्हे शाखेने उधळला डाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका दलालाच्या माध्यमातून वाठोडा पोलिसांसोबत सेटिंग करून सुरू करण्यात आलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी छापा मारला. यावेळी तेथे पोलिसांना १० जुगारी ताशपत्त्यावर जुगार खेळताना सापडले. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख रकमेसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.आरोपी प्रमोद ज्ञानेश्वर कडू (वय २७), सजिद खुर्शिद आलम (वय २४), राम तुलीराम भनारकर (वय २७), कल्पेश पांडुरंग कुंभारे (वय २८), विजय मधुकर महाजन (वय २६), अरशिद अजिज शेख (वय २५), लवकुश विष्णू हेडाऊ (वय ३३), राहुल मोतीराम वाघ (वय २८), नामदेव भगवान बावणे (वय ५२) आणि पंकज वसंतराव कोहाड अशी जुगाऱ्यांची नावे आहेत. हे सर्व वाठोड्यातील प्रमोद कडूच्या घरात रविवारी सायंकाळी ५२ ताशपत्त्यावर जुगार खेळत होते. माहिती कळताच गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी छापा मारून त्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून २७,७५० रुपये, ९ मोबाईल आणि दुचाकीसह ४ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून हा जुगार अड्डा सुरू असून, दोन आठवड्यांपूर्वी एका दलालाने वाठोडा पोलिसांकडून कारवाई होऊ नये म्हणून सेटिंग केली होती, अशी चर्चा आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने मात्र तेथे छापा मारून हा डाव उधळला.

टॅग्स :raidधाडArrestअटक