शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीने गजबजलेल्या नागपूर रेल्वेस्थानकावर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 00:07 IST

कोरोनामुळे आलेल्या संकटाचा सामना जगभरात करण्यात येत आहे. रेल्वेही यापासून दूर नाही. नागपूर रेल्वेस्थानकावर २२ मार्चपूर्वी पाय ठेवायलाही जागा राहत नव्हती. परंतु आता तेथे मोजक्याच रेल्वे गाड्या येत आहेत. रेल्वेस्थानकाच्या बाहेरील परिसरात गर्दी नसून बाहेरील दुकानेही बंद आहेत.

ठळक मुद्देप्लॅटफॉर्म रिकामे, स्टॉल बंद , बाहेरही नाही प्रवाशांची गर्दी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे आलेल्या संकटाचा सामना जगभरात करण्यात येत आहे. रेल्वेही यापासून दूर नाही. नागपूर रेल्वेस्थानकावर २२ मार्चपूर्वी पाय ठेवायलाही जागा राहत नव्हती. परंतु आता तेथे मोजक्याच रेल्वे गाड्या येत आहेत. रेल्वेस्थानकाच्या बाहेरील परिसरात गर्दी नसून बाहेरील दुकानेही बंद आहेत.रेल्वे स्थानकाच्या बाहेर मोजकेच ऑटोवाले उभे राहात असल्याचे चित्र दिसले. या परिसरातील एका धार्मिक स्थळावर एकही भाविक दिसला नाही. 'लोकमत'च्या प्रतिनिधीने रेल्वे स्थानकाचा आढावा घेतला असता रेल्वे स्थानकावर काही पोलीस, काही रेल्वे कर्मचारी आणि खूप कमी प्रवासी दिसले. कोरोनामुळे रेल्वेच्या कामकाजाची पद्धती बदलली आहे. यापूर्वी कुणीही सहज प्लॅटफॉर्मवर जाऊ शकत होता. परंतु आता सुरक्षित अंतर ठेवून रेल्वे स्थानकात प्रवेश करावा लागतो. पावसाळ्याचा काळ असल्यामुळे प्रवासी भिजू नयेत यासाठी तंबू लावण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकावर प्रीपेड ऑटो बूथ, आरक्षण कार्यालय आणि चालू तिकीट कार्यालयावर गर्दी दिसली नाही. रेल्वेस्थानकावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल ही बंद होते.पूर्वेकडील प्रवेशद्वाराकडून 'नो एन्ट्री'कोरोनापूर्वी पूर्वेकडील प्रवेशद्वारातून असंख्य प्रवासी आज येत होते. परंतु आता या परिसराला काही प्रमाणात सील करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना फिरुन रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करावा लागत आहे.दुकाने झाली बंदरेल्वेस्थानकाच्या समोरील हॉटेलमधून केवळ पार्सल मिळत आहे. हे हॉटेल काही वेळासाठी उघडत आहेत. काही प्रवाशांना भोजनाची गरज पडल्यास त्यांना अडचण होत आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर