शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांनी निवडणुकीच्या कामाला लागावे

By admin | Updated: August 15, 2014 00:44 IST

मतदारसंघ शिवसेनेचा असो की भाजपाचा, प्रत्येक शिवसैनिकांनी युतीच्या उमेदवारासाठी निवडणूक पूर्वतयारीला लागावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी शिवसैनिकांना केले.

नागपूर : मतदारसंघ शिवसेनेचा असो की भाजपाचा, प्रत्येक शिवसैनिकांनी युतीच्या उमेदवारासाठी निवडणूक पूर्वतयारीला लागावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी शिवसैनिकांना केले. दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील खामला येथील शिवसेना शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नागपूर शहरात मागील निवडणुकीत पाच विधानसभा क्षेत्रात भाजप व दक्षिण नागपुरात शिवसेना लढली, हेच सूत्र ध्यानात ठेवून शिवसैनिकांनी युतीच्या उमेदवाराला सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे सावरबांधे म्हणाले. यावेळी उपशहरप्रमुख काली पांडे, गणेश डोईफोडे, प्रवीण जुमडे, विभागप्रमुख रजत देशमुख, माजी शहरप्रमुख किशोर पराते उपस्थित होते. या शाखेचा प्रमुख म्हणून गौरव लधानी व उपप्रमुख म्हणून प्रशांत कोरी यांची निवड करण्यात आली. यावेळी आकाश पांडे, विशाल सावते, आदित्य पहलवार, आशुतोष सुखदेवे, कांचन भोंगाडे, किशोर निखाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)