शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

नागपुरात स्कॉर्पिओच्या धडकेत महिला ठार,मुलगा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 11:42 PM

स्कॉर्पिओच्या धडकेमुळे दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास महालमधील सीपी अ‍ॅण्ड बेरॉर कॉलेजजवळ हा भीषण अपघात घडला.

ठळक मुद्देमहाल परिसरात प्रचंड तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्कॉर्पिओच्या धडकेमुळे दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास महालमधील सीपी अ‍ॅण्ड बेरॉर कॉलेजजवळ हा भीषण अपघात घडला. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.पोलिसांच्या माहितीनुसार, महिला तिच्या मुलासह दुचाकीवर जात होती. महालमधून रेशिमबागकडे वेगात जाणा-या एका स्कॉर्पिओच्या चालकाने दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीवरील मायलेक गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. जखमी मायलेकांना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. या अपघाताच्या संबंधाने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. मृत आणि जखमीचे नाव मात्र पोलिसांकडून रात्रीपर्यंत स्पष्ट करण्यात आले नव्हते. कोतवाली पोलीस या संबंधाने प्रतिसाद देत नव्हते तर पोलीस उपायुक्तांसह वरिष्ठ अधिका-यांकडेही रात्री ११ वाजेपर्यंत या संबंधाने सविस्तर माहिती आली नव्हती.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूMahalमहालnagpurनागपूर