शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

‘सखी श्रावण सोहळा’ आज, भेटीला येणार शुभम-कीर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:17 IST

- लोकमत सखी मंच, स्टार प्रवाहचे आयोजन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकमत सखी मंच व स्टार प्रवाह वाहिनीच्या ...

- लोकमत सखी मंच, स्टार प्रवाहचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लोकमत सखी मंच व स्टार प्रवाह वाहिनीच्या वतीने सखींसाठी ‘सखी श्रावण सोहळा’ हा मनोरंजनाने भरपूर असा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता कार्यक्रम फेसबूक लाईव्हद्वारे हा कार्यक्रम रंगणार असून, स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय जोडी शुभम व कीर्ती या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे.

आशिर्वाद सिल्वर व महावीर मेवावाला यांच्या सहकार्याने ‘सखी श्रावण सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी फेसबूक लाईव्हद्वारे या सोहळ्यात वन मिनिट गेम, मंगळागौरी सादरीकरण, उखाणे स्पर्धा, सिल्वर फॅशन क्विन असे धमाल मस्ती व मनोरंजनाने भरलेले उपक्रम असतील. यात सहभाग घेणाऱ्यांना भरघोस बक्षीसे जिंकण्याची संधी प्राप्त होणार आहे. याच कार्यक्रमात सखी सुगरण व स्टार प्रवाहची महाराणी या दोन्ही स्पर्धेचे निकाल जाहीर केले जातील. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी समस्त सखींना https://www.facebook.com/lokmateventsnagpur या लिंकवरून सहभागी होता येणार आहे.

..........