शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पाळण्याची दोरी ठरली त्याच्यासाठी काळ ठरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 01:19 IST

पाळण्याची दोरी बाळाला जोजविण्यासाठी असली तरी हीच दोरी एका आठ वर्षाच्या बालकासाठी काळ ठरली. हा दोर त्याच्या गळ्यात अडकल्याने फास बसला व त्याचा मृत्यू झाला. ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगोत्री ले-आऊटमध्ये घडली. हर्ष विलास सांगोळे असे मृत बाळाचे नाव असून एका महिन्यातील अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाळण्याची दोरी बाळाला जोजविण्यासाठी असली तरी हीच दोरी एका आठ वर्षाच्या बालकासाठी काळ ठरली. हा दोर त्याच्या गळ्यात अडकल्याने फास बसला व त्याचा मृत्यू झाला. ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगोत्री ले-आऊटमध्ये घडली. हर्ष विलास सांगोळे असे मृत बाळाचे नाव असून एका महिन्यातील अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे.गंगोत्री ले-आऊटमध्ये राहणारे विलास सांगोळे हे एका खासगी फर्ममध्ये काम करतात. रविवारी दुपारी ४.३० वाजता घटना घडली तेव्हा विलासची पत्नी आणि आई घरीच होते. आठ वर्षाचा हर्ष दोरीच्या पाळण्यावर झुलत होता. विलासची पत्नी घरकामात व्यस्त होती. या दरम्यान त्याच्या गळ्यात फास बसला असावा, त्यामुळे तो बचावासाठी ओरडू शकला नसावा, अशी शक्यता आहे. याच दरम्यान, विलासच्या पत्नीचे त्याकडे लक्ष गेले. तिने धाव घेऊन मुलाच्या गळातील फास दूर केला. शेजाऱ्यांच्या मदतीने वानाडोंगरीमधील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदविला असून अधिक तपास सुरू आहे.पाळण्याच्या दोरीमुळे जीव गमवावा लागल्याची ही नागपुरातील गेल्या महिनाभरातील तिसरी घटना आहे. लॉकडाऊनमुळे मुलांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. मोबाईल किंवा इनडोर गेम्स हेच त्यांच्यासाठी मनोरंजनाचे साधन आहे. यामुळे मुलेही कंटाळली आहेत. म्हणून खेळण्यासाठी नवनवे उद्योग मुले करीत असतात. अनेक घरांमध्ये नायलॉन दोर किंवा कपडे सुकविण्यासाठी दोर बांधलेला असतो. त्यावर बसून मुले खेळतात. त्यातून अशा घटना घडत आहेत. वारंवार अशा घटना घडत असल्याने पालकांनी मुलांना एकटे सोडू नये. पालकांनी वेळीच सावधान होण्याची गरज आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात