शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आरोप असलेल्या विभाग प्रमुखावर चौकशीची जबाबदारी

By admin | Updated: July 7, 2015 02:31 IST

अधिकारी वा विभागावर घोटाळ्याचा आरोप झाल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविली जाते.

संगणक घोटाळा : वृत्तामुळे मनपात खळबळनागपूर : अधिकारी वा विभागावर घोटाळ्याचा आरोप झाल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविली जाते. परंतु महापालिकेत घोटाळ्यात सहभागी असलेल्या विभागाच्या चौकशीची जबाबदारी त्याच विभागाच्या प्रमुखाकडे सोपविण्यात आली आहे.सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत येणाऱ्या नागरी सुविधा केंद्रांना संगणक व साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. बाजारभावाच्या तुलनेत अधिक दराने या साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच मनपा प्रशासनात खळबळ उडाली. नागरी सुविधा के ंद्राचे प्रमुख आर.एस.कांबळे यांना सामान्य प्रशासन विभागात बोलावण्यात आले. संबंधित साहित्याचे शासकीय दरकरार व बाजारभाव यातील फरकाची माहिती घेण्याचे त्यांना सांगण्यात आले. वास्तविक आयुक्तांनी दर कराराला २ सप्टेंबर २०१४ रोजी मंजुरी दिली होती. त्यावर कांबळे व सामान्य प्रशासन विभागप्रमुख महेश धामेचा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. परंतु दरकरार निश्चित करताना बाजारभाव विचारात घेण्यात आले होते का असा प्रश्न आहे. वास्तविक दरकरार मूळ किमतीच्या चार टक्के कमी दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (प्रतिनिधी)दुय्यम दर्जाचे साहित्यपुरवठा करण्यात आलेले काही संगणक व साहित्य दुय्यम दर्जाचे आहे. संगणकासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करताना या विभागाच्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. अनियमिततेला आळा घालायचाच असेल तर पुरवठा करण्यात आलेल्या साहित्याचे लेखापरीक्षण करण्याची गरज आहे.चांगले संगणक भंगारातचांगले संगणक नादुरुस्त असल्याचे भासवून नागरी सुविधा केंद्राने ते भंगारात टाकले. नंतर ही सामग्री लिलावात काढण्यासाठी विभागाने स्थायी समितीकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. परंतु सदस्यांनी आक्षेप घेतल्याने हा प्रस्ताव रद्द करण्यात आला.