शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

‘लोकमत कॉफी टेबल बुक’चे गुरुवारी प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:55 PM

विदर्भातील प्रोफेशनल्सच्या यशाची गाथा आणि त्यांच्या जीवनातील चढउताराचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत कॉफी बुक टेबल’चे प्रकाशन गुरुवार, २२ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता हॉटेल सेंटर पॉर्इंटच्या पॅलासिओ हॉलमध्ये होणार आहे.

ठळक मुद्देविदर्भातील ५० यशस्वी प्रोफेशनल्स : मान्यवरांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील प्रोफेशनल्सच्या यशाची गाथा आणि त्यांच्या जीवनातील चढउताराचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत कॉफी बुक टेबल’चे प्रकाशन गुरुवार, २२ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता हॉटेल सेंटर पॉर्इंटच्या पॅलासिओ हॉलमध्ये होणार आहे.विशेष समारंभात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, योगगुरू आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे चेअरमन स्वामी बाबा रामदेव आणि लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा उपस्थित राहतील.विदर्भातील ५० यशस्वी प्रोफेशनल्सनी कथन केलेला जीवनातील सुख-दु:खाचा प्रवास कॉफी टेबल बुकमध्ये मांडला आहे. त्यांच्यापासून कुणीही प्रेरणा घ्यावी, असे त्यांचे अनुभव आहेत. त्यांच्या जीवनातील यशस्वीतेच्या नोंदी लोकांपर्यंत पोहोचविण्याचा लोकमतचा प्रयत्न आहे. सर्व मान्यवरांची निवड ज्युरींनी केली आहे. यशस्वी प्रोफेशनल्समध्ये पुरुष आणि महिला डॉक्टर, वकील, शैक्षणिक तज्ज्ञ, उद्योजक, शेफ, हॉटेल व्यावसायिकांचा समावेश आहे.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटnagpurनागपूर