शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक वेतनश्रेणीचा प्रस्ताव तत्काळ मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू हे रविभवनात आले असता, विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने त्यांची भेट घेतली. ...

जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू हे रविभवनात आले असता, विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली. याप्रसंगी संघटनेच्या वतीने सरचिटणीस श्रीराम खिरेकर, अध्यक्ष दिलीप गर्जे यांनी एन. के. सुधाशूं यांना १२ मागण्यांचे निवेदन सादर केले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करताना जमाबंदी आयुक्त म्हणाले की, तांत्रिक वेतनश्रेणीचा प्रस्ताव अंतिम स्वरूपात असून, शासनास लवकरात लवकर सादर करून त्यावर महसूल सचिवांसोबत बैठक लावून सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. तसेच ऑनलाईन म्युटेशन, वर्ग तीन व चारच्या पदोन्नती, अनुकंपा नेमणुका, तसेच अन्य मागण्यांवरही चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा अधीक्षक पदाच्या पदोन्नतीबाबत सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी बाळासाहेब काळे, उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर, गजानन डाबेराव, जिल्हा अधीक्षक नागपूर, यांच्यासह संघटनेचे निरंजन पवार, प्रदीप मिश्रा, विशाल खरोले, राजेश होले, हरिभाऊ केदार, ईश्वर सावजी, अजय धात्रक, आदी उपस्थित होते.